आदिवासी बांधवांसोबत एक दिवस दिवाळी

वेळकर फाऊंडेशनचा एक आनंदोत्सव, मुक्काम पोस्ट फणस पाडा, वाळवंड, जव्हार, पालघर. हो आनंदोत्सवच ! या आदिवासी बांधवांना अती दुर्गम ठिकाणी दिवाळी फराळ, मिठाई, महिलांसाठी साड्या, घरच्यांसाठी, घरच्यांसाठी जेवणाचे जिन्नस, ब्लॅंकेट, स्वच्छतेसाठी खराटा झाडू अशा अनेक गृहोपयोगी वस्तूंचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले. त्यांनी मनमोकळेपणाने केलेला त्याचा स्विकार व गेल्याबरोबर केलेले सुस्वर तारफा वादनाने स्वागत, […]

Read More »